यंदा कर्तव्य आहे...
यंदा कर्तव्य आहे ही पुणे येथील मार्केटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्ती संस्थेच्या विविध प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत. ग्राहकाभिमुख अशी दर्जेदार सेवा हे यंदा कर्तव्य आहे ठळक वैशिष्ट्यं होय. यातूनच लाभलेल्या विश्वसनीयतेच्या बळावरच संस्थेची यशस्वी वाटचाल चालू आहे.